पुण्याला मुळशीचे ९ टीएमसी पाणी देण्याचा घाट ? मुळशीतून होतोय विरोध
मुळशीतली ५२ गावं अजून तहानलेलीच... आधी मुळशीची तहान भागवा , मुळशीकरांची मागणी पौड : मुळशी धरणाचे चक्क ९ टीएमसी इतके वाढीव पाणी पुणे शहराला देण्याचा घाट घातला जात आहे. मुळशीच्या पाण्यावर पुणे शहराचा पहिल्यापासूनच डोळा आहे. मात्र धरण उशाला असूनही कोरड मात्र घशाला अशी मुळशीत परिस्थिती आहे. त्यामुळे…